Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

फुलगाव येथे आज संत गाडगे बाबा महाराज व माता भिमाई यांना पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 21, 2025
in धार्मिक
0

उप संपादक मन्सूर तडवी
फुलगाव: भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या वतीने आज रोजी २०/१२/२५ येथे पुष्पलता नगर, फुलगावला
राष्ट्रीय संत गाडगे महाराज व माता भिमाई यांच्या पुण्यस्मुती च्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा च्या जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांच्या हस्ते प्रतिमाना पुष्प अर्पण करण्यात आली.
त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रचार पर्यटन विभाग प्रकाश सरदार यांनी अंधश्रद्धेवर गाडगे महाराजांनी कसा प्रहार करून जनसामान्य जनतेला शिक्षणाचे महत्व किती आवश्यक आहे.या बद्दल मार्गदर्शन केले.प्रमुख उपस्थिती नॅशनल व्हॉईस मिडिया फोरमचे जिल्हा अध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा सचिव रमेश खंडारे, मेजर रमेश साळवे, केंद्रीय शिक्षिका करुणा नरवाडे, चंदा खंडारे
हे होते तर कार्यक्रमाला पुष्पलता नगर वाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीसाठी स्वाती इंगळे, वर्षा सोनवणे, साधना इंगळे, विमल इंगळे, ज्योती इंगळे,शोभा इंगळे, माया तायडे, शोभा निकम, गंगुबाई तायडे, सुनीता जोहर, संगीता निकम यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

यावल नगरपरिषद प्रभाग क्र. 8ब मध्ये विक्रमी 77.66% मतदान3434 पैकी 2667 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Next Post

यावलमध्ये इतिहास घडला! महाविकास आघाडीचा दणदणीत विजय भाजपला मोठा धक्का

Next Post

यावलमध्ये इतिहास घडला! महाविकास आघाडीचा दणदणीत विजय भाजपला मोठा धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..