Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जळगाव जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या ७ खेळाडूंची राष्ट्रीय फेडरेशन कपसाठी निवड

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 11, 2025
in क्रीडा
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
जळगाव जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या ७ कुशल खेळाडूंनी राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय तायक्वांडो फेडरेशन कप तसेच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तायक्वांडो कप जानेवारी २०२६ या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे .
नाशिक येथे ७ डिसेंबर २०२५ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान नाशिक येथिल क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय ओपन तायक्वांडो स्पर्धेत 7 पदके पटकावत जळगावच्या खेळाडूंनी आपली दमदार कामगिरी सिद्ध केली.
या स्पर्धेत यश मिळवणारे खेळाडू असे—
१)कौस्तुभ जंजाळे – रौप्य पदक
२)श्वेता कोळी – रौप्य पदक
३)मोहीनी राऊत – रौप्य पदक
४)आराध्य परदेशी – कांस्य पदक
५)भूमिका मालपाणी – कांस्य पदक
६)जाह्नवी शिंपी – कांस्य पदक
७)सार्थक साळुंखे – कांस्य पदक
८)विधी दवंडे – उत्कृष्ठ सहभाग
राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून या सातही खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली असून जळगाव जिल्ह्यात त्यांच्या यशाचा मोठा गौरव होत आहे.
या खेळाडूंना जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव राजेंद्र जंजाळे आणि भूषण मगरे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. या उल्लेखनीय यशाबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल जोनवाल, उपाध्यक्ष हरीभाऊ राऊत, सचिव राजेंद्र जंजाळे, सहसचिव श्रीकृष्ण चौधरी, कोषाध्यक्षा प्रेमलता जोनवाल,कार्यकारी मंडळाचे सभासद चंद्रकांत सपकाळे,रुपेश डोळे,धीरज जावळे, ऋषिकेश पाटील, सुनील मोरे यांनी सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करीत पुढील वाटचाली साठीशुभेच्छ दिल्या.

Previous Post

पाथर्डी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अचानक माघार; भाजपच्या खेळीमुळे अजित पवार गटाला धक्का

Next Post

नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५ ‘ते’च योद्धे तीच लढाई…! मतदारांनो होशियार…! दुसऱ्या टप्प्यातल्या प्रक्रियेला झाली वेगवान सुरुवात…!

Next Post

नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५ ‘ते’च योद्धे तीच लढाई…! मतदारांनो होशियार…! दुसऱ्या टप्प्यातल्या प्रक्रियेला झाली वेगवान सुरुवात…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..