उपसंपादक मन्सूर तडवी : भुसावळ येथील व्यापाऱ्याने चोपडा येथील व्यापाऱ्यांना दिलेले उसनवारीचे तब्बल २४ लाख रुपये घेऊन येणाऱ्या नोकराला चाकूचा...
Read moreDetailsअहिल्यानगर /प्रशांत बाफनाराहुरी रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात एका ४६ वर्षीय इसमाचा...
Read moreDetailsउपसंपादक:-मिलिंद जंजाळेअडावद ग्रामपंचायतीत शासन निधीची उघड लूट आणि नियमांना हरताळ फासणारा कारभार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्य जुनेद...
Read moreDetailsउपसंपादक :-मिलिंद जंजाळेसाकळी ग्रामपंचायतीत लोकशाहीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्रीमती खान नूर तस्लिम खान यांनी...
Read moreDetailsअहिल्यानगर/ प्रशांत बाफनाजामखेड शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील ‘हॉटेल...
Read moreDetailsसुपा टोलनाक्यावर पोलिसांवर हल्ला, आरोपी विश्वजित कासार ला सक्त मजुरीची शिक्षाअहिल्यानगर/प्रशांत बाफना – सरकारी कामात अडथळा आणून पोलीस अंमलदारांवर हल्ला...
Read moreDetailsधान्य गरिबांसाठी की जनावरांसाठी | संतप्त रेशनधारकांचा पुरवठा विभागाला सवाल | वाळकी गणातील गावांमधील प्रकारअहिल्यानगर | प्रशांत बाफना शासनाकडून नागरिकांना...
Read moreDetailsअहिल्यानगर / प्रशांत बाफनायेथील रिलायन्स जिओ पेट्रोल पंपासमोरील रस्ता दुभाजकावर एसटी बस आढळून झालेल्या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले...
Read moreDetailsरावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील युवकाचा भुसावळ येथील तापी नदीत संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हितेश सुनील पाटील...
Read moreDetailsअहिल्यानगर | प्रशांत बाफना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, सोशल मीडियाच्या गैरवापराला रोखण्यासाठी तोफखाना पोलिसांनी...
Read moreDetails