भुसावळ नगरपरिषद हद्दीतील घरांची बांधकाम परवानगी कर आकारणी टॅक्स पावती नुसार शासनाने वसुली करावीमिलिंद सोनवणे आरटीआय कार्यकर्ता यांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी मन्सूर तडवीभुसावळ शहरातील सिंधी कॉलनी, नानक नगर, नवजीवन सोसायटी ह्या परिसरातील घरांची बांधकाम परवानगी, घरपट्टी टॅक्स पावती नुसार...















