मारुळ येथे शासन आपल्या दारी तक्रार निवारण शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…पंचायत समिती यावल अधिकारी वर्गाने फिरवली पाठ ….
मारुळ ता यावल यावल/ रावेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्य तत्पर आमदार श्री अमोल दादा जावळे यांच्या विशेष प्रयत्नातुन व संकल्पनेतुन...















