अमली पदार्थ निषेध दिनानिमित्त सेंट अँन्ड्रय़ूज शाळेतील विद्यार्थिनींनी व्यसनाधीनतेऐवजी शिक्षणाची कास धरावी असे म्हणत प्रचारफेरी काढून जनजागृती केली,
पुणे प्रतिनिधी शंकर जोग, अमली पदार्थ निषेध दिनानिमित्त पुणे कॅम्प येथील सेंट अँन्ड्रय़ूज मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींनी हातात फलक घेऊन प्रचार...