साकळी येथे आजपासून अखंड हरिनाम संकिर्तन व श्रीमद् भागवत कथा पारायण सप्ताहास सुरुवात गावात भक्तीमय वातावरणसप्ताहाचे यंदा २१ वे वर्ष
उपसंपादक :-मिलिंद जंजाळेवारकरी शिक्षण संस्था, आळंदीचे अध्यक्ष वैकुंठवासी ह.भ.प.गुरुवर्य विठ्ठल महाराज चौधरी (मोठे बाबा) यांच्या आशीर्वादाने तसेच समस्त साकळी ग्रामस्थांच्या...















