Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

वड्री येथे आदिवासी विकास परिषदेचा उत्साहात समारोप; मंत्री अशोक उईके यांचा तडवी भिल्ल समाजाकडून सत्कार

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर चोपडा तालुक्यातील वड्री येथे आयोजित आदिवासी विकास परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेला महाराष्ट्र राज्याचे...

दिलासादायक: परदेशात अडकलेल्या नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महत्वाची माहितीजिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

अहिल्यानगर / प्रशांत बाफनामध्यपूर्व व आखाती प्रदेशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अडकलेल्या नागरीकांशी संपर्क साधण्यात आला असून, भारत...

दोन अज्ञातांचा धुमाकूळ; यावलमध्ये आरटीआय कार्यकर्त्याच्या जीवाला धोका

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर यावल : माहिती अधिकाराचा वापर करून विविध प्रकरणे उघड करणाऱ्या कार्यकर्त्याला दोन अज्ञात इसमांनी जीवे...

‘आमचे जंगल, आमचा अधिकार!’ यावल वन्यजीव अभयारण्यच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा कडाडून विरोध

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर जळगाव : "जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिथे जंगल नष्ट झाले आहे, तिथे वृक्षारोपण व...

चिमुकल्या बहिणींची मोठी जिद्द!’

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेसाकळीतील समयरा-नमिराने रमजानमध्ये घडवला प्रेरणादायी आदर्शसाकळी गावात यंदाच्या पवित्र रमजान महिन्यात दोन चिमुकल्या बहिणींनी उपवास पाळत संपूर्ण गावाचे...

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

हॅलो बातमीदार -राहुरी तालुका / प्रविण पाळंदेडॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची 135 व्या जयंतीनिमित्त राहुरी शहरातील राजवाडा परिसरात असणाऱ्या जय भीम...

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनालग्न समारंभ असो की घरगुती कार्यक्रम असो, यात डीजे, बॅण्ड बाजे यासारखे वाद्य नसले तर कार्यक्रमाची रंगत फिकी...

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेमध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास...

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

बीडमध्ये पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळला. धनंजय मुंडे समर्थकाकडून सोशल मीडियावर धमकीची पोस्ट.बीड/प्रशांत बाफनामनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना...

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

मगरूळ ता. प्रतिनिधी —आश्रम शाळा मगरूळ या ठिकाणी पाहणीसाठी गेलेल्या पथकाला शाळेमध्ये एकही विद्यार्थी उपस्थित आढळून आला नाही. शाळेतील कर्मचारी...

Page 11 of 66 1 10 11 12 66

ताज्या बातम्या