जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात
"गद्दारांना जागा दाखवा आणि 'हिरा' चमकवा" राष्ट्रीय अध्यक्षा करुणाताई मुंडे यांचे जळगावकरांना जाहीर आवाहन. *जळगाव प्रतिनिधी*जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात...















