Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य आयोजित,

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 2, 2025
in सामाजिक
0

महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न
उपसंपादक मन्सूर तडवी
चोपडा लासूर येथील इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी रविवार ३० नोव्हेंबर रोजी सरस्वती क्लासेस लासूर येथे महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्यावर आधारित (सामान्य ज्ञान परीक्षा) चे आयोजन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या वतीने करण्यात आले होते


तरी सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रु १५०१/- वि. का. सोसायटी लासूर चे माजी व्हाईस चेअरमन मा.श्री प्रकाश राघो माळी सर यांचे कडून, द्वितीय पारितोषिक रोख रु ११०१/- महाकाल गृप लासूर चे अध्यक्ष मा.श्री.पवन शांताराम महाजन यांचे कडून व तृतीय पारितोषिक रोख रु.७०१/- लासूर येथील मातोश्री ऍग्रो चे संचालक मा.श्री.योगेश महाजन तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक नाटेश्वर पीक संरक्षण सोसायटी चे माजी संचालक मा.श्री मुकेश विठ्ठल माळी यांचे कडून देण्यात येणार आहेत तसेच सर्व सहभागी विद्यार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे
तरी सदर स्पर्धेत लासूर येथील इयत्ता ८ ते १० वी च्या ९२ विद्यार्थीनी सहभाग घेतला असून स्पर्धा अतिशय शांततेत संपन्न झाली.
सदर स्पर्धेच्या नियोजनासाठी महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक श्री. एच वाय वारडे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी परीक्षा समन्वयक सरस्वती क्लासेस चे संचालक विनोद महाजन सर, शितल महाजन मॅडम, ए वन क्लासेस चे सह संचालक यश महाजन सर यांनी काम पहिले.

Previous Post

जिल्ह्यात ब्लू बर्ड बिझनेस व सोशल ऑर्गनायझेशन भव्य बिझनेस मीट व मोफत ॲप चे चॅप्टर लॉन्चिंग यशस्वीरीत्या संपन्न

Next Post

विणा म्युझिक अकॅडमी तर्फे पत्रकार भवन पुणे येथे सुमधुर गीतांचा कार्यक्रम संपन्न,

Next Post

विणा म्युझिक अकॅडमी तर्फे पत्रकार भवन पुणे येथे सुमधुर गीतांचा कार्यक्रम संपन्न,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..