
शेवगांव मध्ये नगराध्यक्षपदासाठी आपलीच निवड व्हावी म्हणुन एका उमेदवाराने पाचारण केले अघोरी विद्या जाणणाऱ्या बाबाला पाचारण करून केली शहर प्रदक्षिणा ?
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
शेवगांव नगरपरिषद निवडणुकीत आपलाच विजय निश्चित व्हावा यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही काहींनी पक्ष बदलले काहींनी अपक्ष भरले तर काहींच्या घरी महाराज अवतरले आणि शेवगांवचे आख्खे मतदार मंतरले ?
शेवगांव नगरपरिषदेचे वातावरण ऐन हिवाळ्यात चांगलेच गरम झाले असून साम दाम दंड भेद नीती वापरून विजय आपलाच कसा होईल व शेवगांव शहर माझ्याच कस ताब्यात राहील यासाठी काहींनी आपले नेते पाण्यात ठेवले तर काहींनी देव पाण्यात ठेवले तर विजय मिळविण्यासाठी शेवगांव मध्ये नगराध्यक्षपदासाठी आपलीच निवड व्हावी म्हणुन एका उमेदवाराने पाचारण केले अघोरी विद्या जाणणाऱ्या बाबाला पाचारण करून केली शहर प्रदक्षिणा ? आणि शहर मंतरून टाकले शेवगांव नगरपरिषद निवडणुकीत आपलाच विजय निश्चित व्हावा यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही काहींनी पक्ष बदलले काहींनी अपक्ष भरले तर काहींच्या घरी महाराज अवतरले त्यांनी अवघ्या शहराताच चारचाकीने महाराज गाडीत घालून वेढा मारला व शहरातील मतदारच वश करून मलाच नगराध्यक्ष होऊ दे अशी अघोरी मागणी देवाकडे केली. अशी जोरदार चर्चा शेवगांव शहरात सुरु असून तो शहराची पूजा मांडणारा कोण ? मला दोन हाना पण नगराध्यक्ष म्हणा अश्या वृत्तीचा कोण ? “पूछता है सर्वसामान्य शेवगांवकर







