
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
स्वराज्य शक्ती सेना अध्यक्ष करुणा मुंडे यांचे अध्यक्ष खाली संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समितीनिवडणूक लढवणार असल्याची महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख समाधान बाविस्कर यांनी दिली आहे यावेळी
महाराष्ट्र राज्य सपर्क प्रमुख
भिकन सोनवणे प्रदेश कार्य अध्यक्ष
डाँ विजय पाटील प्रदेश उप अध्यक्ष
सौ कोमलताई पाटील महाराष्ट्र राज्य महीला आघाडी प्रमुख
सौ वैशाला वसावे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष महीला आघाडी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली
येणार्या सर्वच निवडणुकीत स्वराज्य शक्ती सेना प्रत्येक ठिकाणी उमेदवार देतील असे महाराष्ट्र राज्य सपर्क प्रमुख समाधान बाविस्कर यांनी सांगितले







