
रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जळगाव लेवा भवन येथेचर्मकार समाजातील विवाहइच्छुक उपवर युवक,युवती,पालक यांचा वेळ,श्रम, पैसा वाचून जास्तीत जास्त सुयोग्य विवाहस्थळ एकाच व्यासपिठावर उपलब्ध व्हावे या सामाजिक हेतूने जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन),जळगाव येथे निःशुल्क (मोफत)तृतीय आंतर राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन प्रमुख अतिथी नामदार श्री .संजयजी सावकारे (वस्त्रोद्योग मंत्री),खासदार श्रीमती स्मिताताई वाघ,आमदार श्री राजुमामा भोळे,आमदार प्रा.श्री.चंद्रकांत सोनवणे,जळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख तथा माजी महापौर श्री.विष्णूभाऊ भंगाळे आदी पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. तरी चर्मकार समाजातील विवाहइच्छुक उपवर वधू ,वर तसेच पालकांनी आपल्या पाल्यांचे रंगीत छायाचित्रांसह सविस्तर परिचय पत्र बुधवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत खालील दिलेल्या संपर्क नंबर वर पाठवावे.चर्मकार विकास संघ प्रदेश सदस्य १) श्री संजय वानखेडे सर : ८६२५९६५२४१, राज्य संघटक डॉ.संजय भटकर : ९९२३००५२७६ ,प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ सावकारे: :९५९५३०४०४४,ज्येष्ठ मार्गदर्शक:श्री.वसंतराव नेटके:९४२२७८४३७०,प्रदेश सहसचिव ॲड.श्री.चेतन तायडे :८६६९०५६३४४,नाशिक विभागीय अध्यक्ष ,मनोज भाऊ सोनवणे :९७९०५६३१६६,विभागीय महिला अध्यक्ष:सौ.ज्योतीताई निंभोरे:९४२१००४७८९,जिल्हा अध्यक्ष ,ॲड. अर्जुन भारुळे : ८४२१५६९४४४ , विभागीय उपाध्यक्ष ,देवीदास मोरे सर :९४२१६१०४४५,जिल्हा सचिव ,प्रा श्री.धनराज भारूडे: ९४०५६२६३३२, ज्येष्ठ सल्लागार,डॉ.कडू भोळे:९८९०१६११०१,जिल्हा कार्यअध्यक्ष सरपंच श्री.राजेश वाडेकरसर: ९४२०३८८६९७ , महानगराध्यक्ष,श्री कमलाकर ठोसर: जिल्हा उपाध्यक्ष, श्री.पंकज तायडे,श्री.प्रकाश रोजतकर यांच्याकडे आपल्या उपवर मुला मुलींचे सविस्तर परिचय पत्र व रंगीत फोटो पाठवून वधू वर परिचय मेळाव्यात इच्छुक युवक,युवती यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून व्यासपीठावर परिचय करून देण्याचे आवाहन चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री.संजयजी खामकर साहेब व सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्यातर्फे करण्यात येत आहे.







