
*आज दिनांक 25/09/2025 वार गुरुवार रोजी ग्रामरोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे राज्य संघटक खुशाल पाटील राज्य संघटक उमेश तायडे यांच्या आदेशाने व जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सपकाळे,जिल्हा कोषाध्यक्ष सैद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका नवीन कार्यकारणी जाहीर सर्व पदाधिकारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली सर्वांचे अभिनंदन
1) ता.अध्यक्ष – विनोद तडवी
2) ता.उपध्यक्ष – आरिफ शेख
3) ता.सचिव – गोपाळ गुरव
4) ता.खजिनदार – राहुल गाढे
5) ता. सहसचिव – समाधान भालेराव
6) ता.संपर्क प्रमुख – महेंद्र तायडे
7) ता.संघटक – प्रकाश जोगी
8) ता.सदस्य – सुरज सपकाळे
जगदीश गायकवाड,शालिक संवर्णे, प्रदीप कोचुरे,श्रीकृष्ण हरमकर,हैदर तडवी,लतिब तडवी,संजय पाटील,संभाजी पाटील,सचिन धनगर,सीताराम वानखेडे,समशेर तडवी,मुनाफ तडवी,समीर तडवी,राजेंद्र वाघ,वासुदेव पाटील,अस्लम तडवी,विशाल कोंघे, योगेश भालेराव,बाबुलाल तायडे,योगेश वारके,नशीर तडवी,आरिफ तडवी,अतुल मेढे, प्रितेश निकम,मंगला पाटील,व सर्व रावेर तालुक्याती ग्रामरोजगार सहाय्यक उपस्तित होते*







