Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

दुर्दैवी! हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथे वीज पडून वासरू ठार..

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 27, 2025
in क्राईम
0

गट क्र. 212 शिवारात सेडवर विज पडून शेती साहित्य जळून खाक
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड – हिमायतनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील शुक्रवारी (ता.26) सायंकाळी मुसळधार पावसात वीज शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर कोसळल्याने बोरगडी येथील कष्टकरी शेतकरी प्रभाकर संभाजी भाकरे यांच्या शेती गट क्रमांक 212 शुक्रवारी मध्यरात्री शेडवर (गोठ्यावर) विज कोसळल्याने या दुर्दैवी घटनेत वासरू मृत्यू झाले आहे तर दुसरीकडे शेती साहित्य मोटर, खत, पाईप पिकलर पुर्णपणे जळून खाक झालेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे या घटनेमुळे बोरगडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बोरगडी येथे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालं आहे,मागील आठवड्यापासुन महाराष्ट्र सह नांदेड जिल्हात पाऊस सुरू असताना विजांचा कडकडाट व वाऱ्यासह पावसमुळे शेतकऱ्यांचे अतोनात मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी यांना अठरा विश्व दारीद्रे संपता संपेना असच चालू असल्याने शेतकरी हवाल दिल झाला.सबंधीत शेतकऱ्यांना पंचनामा करून तात्काळ मदत मिळावी असी मागणी शेतकरी वर्गात होत आहे.

Previous Post

ओल्या दुष्काळातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून पुण्यात माता सच्चीयाय आरती करण्यात आली.

Next Post

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यंग भोर्डे आळी मित्र मंडळाचे नाना पेठ येथे देवीची आरती,

Next Post

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यंग भोर्डे आळी मित्र मंडळाचे नाना पेठ येथे देवीची आरती,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..