Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

३ री खुली युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जिल्हयाला १५ सुवर्ण, १५ रौप्य, १९ कांस्यपदके पटकावून प्रथम क्रमांक पटकाविला

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 29, 2025
in क्रीडा
0

दिनांक २७ जुलै रोजी अमरावती येथे झालेल्या ३ री खुली युथ फायटर तायक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी १५ सुवर्ण, १५ रौप्य, १९ कांस्यपदके पटकावून स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पटकावले, या स्पर्धा युथ स्पोर्टस् फाउंडेशन, अमरावती च्या वतिने जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या होत्या, या स्पर्धेचे उद्घाटन अमरावती चे माजी खासदार नवनित राणा, आमदार श्री रवी राणा, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री गणेश जाधव यांच्या हस्ते झाले, सदर स्पर्धेत जळगांव, अहिल्या नगर, अमरावती, अकोला, वर्धा जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला,

स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :-१) दर्शन कानवडे, २) श्रेयांग खेकारे,३) पुष्पक महाजन,४) क्षितीज बोरसे,५) प्रणव भोई, ६) कोमल गाढे, ७) निकिता पवार, सर्व ( जैन स्पोर्टस् अकॅडमी, जळगांव )
(१) पुष्कर पिसे, (२) भुमिका सोनवणे,(३) वेदिका पाटील (४) भूमी कांबळे सर्व पॅन्थर तायक्वांडो अकॅडमी, बोदवड
१) संकल्प गाढे २) अमर शिवलकर ३) त्रिशा झिरमाळी ४) गना टी मनू सर्व रावेर

रौप्य पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :- १) मयुर पाटील, २) देवयानी पाटील,३) निकिता पवार, (४) मयुर पाटील सर्व जैन स्पोर्टस् अकॅडमी जळगांव,
१) पार्थ माळी, २) साहिल खराते ३) आम्रपाली खराते ४) आरोही पवार सर्व पॅन्थर तायक्वांडो अकॅडमी, बोदवड,
१) युग महाजन, २) मयांक खराळे ३) सम्राट गुमळकर ४) दिनेश चौधरी ५) कश्मिरा तडवी ६) हंसिका बारी ७) नंदिनी रूळे सर्व रावेर

कांस्यपदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :- १) दानिश तडवी, २) सिद्धी पाटील ३) गुरु कारंडे ४) मानसी कारंडे ५) आरोही गवळे सर्व जैन स्पोर्टस् अकॅडमी जळगांव
१) कोमल ढाके, २) सानवी सुरडकर ३) दीक्षा कांबळे ४) तेजल ढाके ५) मधुरा राणे ६) आचल इग्ंलस ७) ब्लेसी पांडे ८) प्रशंसा मोरे
सर्व पॅन्थर तायक्वांडो अकॅडमी, बोदवड,
१) सुर्याश चावरे २) आशिष फुलमाळी ३) शुभम शिवलकर ४) समर्थ तायडे ५) रोशन गाढे ६) प्रनव गाढे रावेर
सदर विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक जयेश कासार, श्रेयांग खेकारे, पुष्पक महाजन, दानिश तडवी, गिरीश खोडके याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले तर पंच म्हणून जयेश बाविस्कर, स्मिता बाविस्कर, निकेतन खोडके, जिवन महाजन यांनी प्रमुख काम पाहिले.
खेळाडूंच्या यशाबद्दल जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष श्री ललित पाटील, खजिनदार श्री सुरेश खैरनार, सचिव श्री अजित घारगे, सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी, सदस्य श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे, श्री महेश घारगे जैन स्पोर्टस् अकॅडमी चे श्री अरविंद देशपांडे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या

Previous Post

सरपंच दिपक पाटील यांचा प्रेरणादायक निर्णय विवीध शासकीय नोकरभरतीसाठी इच्छुक तरुणांसाठी…!

Next Post

शिंदखेडा तालुक्यातील मौजे बाम्हणे गावाचे माजी सरपंच, भिमराव आबा बागले यांचा वाढदिवस साजरा

Next Post

शिंदखेडा तालुक्यातील मौजे बाम्हणे गावाचे माजी सरपंच, भिमराव आबा बागले यांचा वाढदिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..