Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 2, 2026
in सामाजिक
0

हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका / प्रविण पाळंदे
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची 135 व्या जयंतीनिमित्त राहुरी शहरातील राजवाडा परिसरात असणाऱ्या जय भीम मित्रमंडळाच्या वतीने जयंती नियोजनाचे आयोजन करण्यात आले होते .
सदर नियोजन बैठकीमध्ये डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव भव्य दिव्य व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला .
सदर नियोजन बैठकीमध्ये जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुरी तालुका आरपीआयचे तालुकाध्यक्ष श्री .विलास नाना साळवे यांचीअध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी श्री .पिंटू साळवे .कार्याध्यक्षपदी श्री .दीपक रामजी साळवे .खजिनदारपदी श्री .दादू साळवे यांची सर्वनामते निवड करण्यात आली .
यावेळी जय भीम मित्र मंडळाचे मार्गदर्शक राहुरी नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व विरोधी पक्षनेते श्री .अरुण साळवे नियोजन बैठकीमध्ये बोलताना म्हणाले की यंदाचा डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समाज भूकव प्रेरणादायी स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प करण्यात येणार असून यावर्षी यंदा पाच दिवस विविध कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम समाज जागृती उपक्रम बौद्ध धम्म वाचन प्रभात फेरी व्याख्याने व स्पर्धेचा समावेश असणार असून सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने उस्तव साजरा करावा असे आव्हान नगरसेवक श्री .अरुण साळवे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्याला केले आहे
यावेळी बैठकीस परिसरातील नगरसेवक माजी नगरसेवक तरुण कार्यकर्ते महिला मंडळ जय भीम मित्रमंडळाची कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीचे सदस्य उपस्थित होते .

Previous Post

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..