Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 2, 2026
in सामाजिक
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
लग्न समारंभ असो की घरगुती कार्यक्रम असो, यात डीजे, बॅण्ड बाजे यासारखे वाद्य नसले तर कार्यक्रमाची रंगत फिकी होते, अशी समज आता झाली आहे. काळानुरूप वाद्यांचा प्रकारही बदलत गेला, कानाला मधुर वाटणारे पारंपरिक बाद्य कालबाह्य होत असल्याने बायकांच्या गुजराणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पूर्वीच्या काळी विविध समारंभांमध्ये पारंपरिक संबळ, तुतारी वाद्यांचे मोठे आकर्षण होते. तयाच्या तालावर आबालवृद्ध ठेका धरत थिरकत होते.
ग्रामीण भागातील पारंपरिक उत्सव साजरा केला जातो. त्यात सोंगाच्या कार्यक्रमात संबळ बाद्य असते. संचळ वाद्यासाठी चार कलाकार लागतात. यात दोघे पिपाणी, एक तुतारी .तर एक संबळ वाजवितात. संबळचा आवाज ऐकल्यावर पाय थिरकले नाही तर नवलच मात्र आजच्या
आधुनिक युगात डीझे.
बँनजो, बॅण्डला अधिक मागणी दिसून येतेः चासोबतच ऑरगन, पेंड, इम, कैसीनो, ढोल, आफ्योल, बैजो, खुच्युळ, झाज, मोहमोडे माकुंड आदी साधनसामग्री असते. साधनांच्या मदतीने गायक भावगीते, लोकगीते, लावणी, अहिराणी गाणी, देवदेवतांची गाणे, मराठी, हिंदी गाणे ही संगीत गायली जातात आणि या गाण्याच्या तालावर बालतरुण, वृद्ध बेधुद होऊन नाचतात, असे असले तरी
आजही जेष्ठ व्यक्ती, हौशी मंडळी संबळ किया पावरीच्या ठेक्याबर नाचताना दिसून येतात. एकीकडे महागडी बाद्य लावून मुलामुलींचे विवाह लावले जात आहेत. यात हजारो रुपयांचा चुराडा होतो. काहीजण कर्ज काढून विविध प्रकारची महागडी डि जे लावतात, यात पारंपारिक वाद्य लुप्त होत आहेत. यामुळे तुतारी वाद्य कलाकारांवर उपासमारीची वेळ आली

Previous Post

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

Next Post

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

Next Post

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..