Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 1, 2026
in राजकीय
0

बीडमध्ये पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळला.

धनंजय मुंडे समर्थकाकडून सोशल मीडियावर धमकीची पोस्ट.
बीड/प्रशांत बाफना
मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना लक्ष्य केल्याचा आरोप.गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. त्याचदरम्यान धनंजय मुंडेंच्या समर्थकाने आमदार सुरेश धससह जरांगे पाटील यांना धमकी दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

परळीतील आमदार धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड यांनी आमदार सुरेश धस आणि मनोज तरंगे यांना फेसबुकवरून धमकी दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर मनोज जरांगे आणि सुरेश धस यांचा खेळ खल्लास, अशी धमकी गोविंद फड यांनी दिली आहे. परळीतील आमदार धनंजय मुंडे समर्थक गोविंद फड यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून फेसबुक पोस्ट केली आहे. एकीकडे वाल्मीक कराडच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत असताना फड यांनी धमकीची पोस्ट केली आहे.यामध्ये त्यांनी म्हटले आहे की धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस यांचा खेळ खल्लास, भंडारा लावून बोलतोय,” अशा आशेची पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी फेसबुकवर केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

गोविंद फड यांच्या पोस्टने मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर समर्थक आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. गोविंद फड यांनी फेसबुक पोस्टमध्ये थेट नावे घेत जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना इशारा दिलाय. वाल्मिक कराड याच्या मुलाची सुशील कराडची एक सोशल मीडियावरची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार असं त्याने म्हटलं आहे. या पोस्टमुळे चर्चेला उधाण आलं आहे

Previous Post

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

Next Post

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

Next Post

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..