Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

दूध भेसळ प्रकरणाचा सखोल तपास करावा भाऊसाहेब पगारेमानवी अधिकार संरक्षण समितीची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 28, 2026
in सामाजिक
0

हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका / प्रविण पाळंदे
राहुरी श्रीरामपूर तालुक्यामध्ये असणाऱ्या देवळाली प्रवरा गावामध्ये एका गोल्डन मध्ये पॅराफीन (मीनल ऑइल )व विविध रासायनिक द्रवाचा मिश्रणातून घातक स्क्रीम तयार करून त्यापासून मोठ्या प्रमाणावर बनावट दूध निर्मिती केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे .
हे बनावट दूध राहुरी .श्रीरामपूर .नेवासा .जामखेड .श्रीगोंदा .त्याचबरोबर बीड जिल्ह्यात पुरवले जात असल्याचे श्री .मानवी अधिकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष श्री .भाऊसाहेब पगारे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनात नमूद केले आहे .
निवेदनामध्ये पुढे त्यांनी म्हटले आहे की ज्या ठिकाणी बनावट स्किमतयार केली जात होती त्या ठिकाणची सखोल तपासणी करून सर्व पुरावे जप्त करावे ज्या गोडाऊन मध्ये या आरोपींचा व्यवसाय व नागरिकांच्या जीवनाशी खेळणाला उद्योग चालू होता त्या ठिकाणच्या आरोपींच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी असणारी दूध भेसळ यंत्रसामुखी पसर केली असल्याचे भासत आहे तरी आरोपीस सह त्यांच्या नातेवाईकांना आरोपी सह आरोपी करावे त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकरणाला आळा घालण्यासाठी विशेष पथक नेमावे अशी मागणी मानवी अधिकार अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष श्री .भाऊसाहेब पगारे .जिल्हा निरीक्षक श्री .भिकचंद वरगुडे .जिल्हा संघटक श्री .सुनील शिंदे .जिल्हा नेते .प्रकाश संसारे .जिल्हा संपर्कप्रमुख श्री .दत्तात्रय गडाख .आदींनी निवेदनाने कारवाई करण्याची मागणी केली आहे .

Previous Post

वाल्मिक कराडच्या लेकाचा फेसबुकपोस्टद्वारे इशारा ! सर्वांसमोर सर्व काही बोलणार!, सुशील कराड नेमका कोणता गौप्यस्फोट करणार ?

Next Post

दुसखेडा रेल्वे स्टेशनजवळील आंबेडकर नगरकडे दुर्लक्ष? डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या सभागृहाची दुरवस्था; आमदारांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी

Next Post

दुसखेडा रेल्वे स्टेशनजवळील आंबेडकर नगरकडे दुर्लक्ष? डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या सभागृहाची दुरवस्था; आमदारांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिलासादायक: परदेशात अडकलेल्या नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महत्वाची माहितीजिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

March 4, 2026

दोन अज्ञातांचा धुमाकूळ; यावलमध्ये आरटीआय कार्यकर्त्याच्या जीवाला धोका

March 4, 2026

‘आमचे जंगल, आमचा अधिकार!’ यावल वन्यजीव अभयारण्यच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा कडाडून विरोध

March 4, 2026

चिमुकल्या बहिणींची मोठी जिद्द!’

March 4, 2026

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..