Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

किनगाव येथे 11 तारखेला एसटी बस स्टॅन्ड वर आदिवासी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचकडून दिले निवेदन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 13, 2026
in सामाजिक
0

उपसंपादक मन्सूर तडवी

किनगाव. ता.यावल येथील दिनांक 11 फेब्रुवारी रोजी एस टी बस स्टॅन्ड वर आदिवासी तडवी भिल्ल महिला जरीना बाई अरमान तडवी आणि त्यांच्या मुलगा तसलीम तडवी पोलीस कंस्टेबल हे बदलापूरहून नायगाव येथे त्यांच्या आत्याच्या अंत्यविधीला येत असताना एसटी बस मध्ये एका प्रवासी कडून लज्जा वाटेल या निमित्ताने स्पर्श केल्याने सदर महिलेने त्याला जाब विचारला असता त्याने उलट तिच्या छातीला कोहणी टच करून पुढे निघाला बस मध्येच त्या महिलेच्या मुलगा पोलीस कर्मचारी यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल जॉब विचारले असता त्या इसमाने किनगाव बस स्टैंड वर हुज्जत घालून त्याचे साथीदारांना बोलवून तसलीम तडवी पोलीस कर्मचारी याला लाता बुक्यानी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली आणि बस स्टॅन्ड पासून ते किनगाव गेट पर्यंत त्याच्या सोबती असलेले गैर आदिवासी साथीदार यांनी मारहाण केली असता सदर प्रकार हा निंदनीय असून पोलीस कर्मचारी आणि आदिवासी समाज सुद्धा सुरक्षित नाही यानिमित्ताने आज आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच या संघटने कडून मा .अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई मा. जिल्हा अधिकारी सो जळगाव जिल्हा मा.प्रकल्प अधिकारी आदिवासी कार्यालय यावल मा. सो.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात यावा कारण मनाला लज्जा वाटेल या पद्धतीने छेडखानी करून ह्या घटनेला विरोध करणाऱ्या त्यांच्या मुलास बेदम मारहाण करून पोलीस कर्मचाऱ्याची बदनामी होईल ह्या हेतूने सदर गैर आदिवासी जमावाने सार्वजनिक रित्या बस स्टॅन्ड जवळून ते किनगाव मुख्य प्रवेशद्वार पर्यंत मारझोड करत पाई चालत नेले व एक प्रकारे धिंड काढण्याचा प्रकार केला असून आदिवासी समाजावर एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केले असून सदर आरोपींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्या अतर्गत कलम वाढवून त्यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले आहे
मोठ्या प्रमाणात समाजात दहशत माजेल व दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी घटना झाली असून स्थानिक आदिवासी समाज दहशती खाली असून ह्या घटनेतील फिर्यादी ही एक पोलीस कर्मचार्याची आई आहेत तरी सुद्धा त्यांना न्याय मिळणे कठीण दिसत आहे म्हणून आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच
कडून सदर आरोपींवर
अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्या अंतर्गत कलम वाढवून त्यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा गुहनेगारी टोळक्या चा तत्काळ बंदोबस्त करावा अन्यथा आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच आंदोलनाचा पवित्रा उचलेल याची नोंद घ्यावी यावेळी निवेदन देते समय
रब्बील इतबार तडवी (जिल्हा संघटक)
सलीम तडवी (जिल्हाध्यक्ष).फिरोज तडवी (जिल्हा कार्याध्यक्ष) असलम तडवी (जिल्हा उपाध्यक्ष) लुकमान तडवी (जिल्हा उपाध्यक्ष) फतु तडवी (जिल्हा संघटक) तडवी जहागीर तडवी (जिल्हा संघटक) निजाम तडवी कुबॊन तडवी, खलील तडवी. सरफराज तडवी. रेहाना तडवी (महिला जिल्हा सचिव),मुनाबाई जुमा तडवी (महिला जिल्हाध्यक्ष), मेहरबान तडवी. युसुफ तडवी. अमीत तडवी. (राज्य प्रसिद्धीप्रमुख) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Previous Post

जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांत NIC ई-मेल व ई-ऑफिस वापर सक्तीचा करा– हर्षल आंबेकर यांची मागणी

Next Post

श्री .सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भव्य महाशिवरात्री उत्सव सोहळ्याचे आयोजन .

Next Post

श्री .सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भव्य महाशिवरात्री उत्सव सोहळ्याचे आयोजन .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..