Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अहिल्यानगर महापालिकेत सहा स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार…..असे आहेत पात्रतेचे निकष…

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 9, 2026
in राजकीय
0

कोण होऊ शकतो महापालिकेत नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत सदस्य)…
अहिल्यानगर/प्रशांत बाफना : महापालिकेत महापौर-उपमहापौर पदांची निवड झाल्यानंतर आता नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत सदस्य) नियुक्तीचे वेध लागले आहेत. अहिल्यानगर महापालिकेत सहा स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. राजकीय पक्षांच्या बलाबलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ३, भारतीय जनता पक्षाचे २ शिवसेनेचा १ सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून निवडला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
केवळ राजकीय सोय लावण्यासाठी या नियुक्त्या होऊ नयेत, यासाठी राज्य सरकारने यासाठीचे निकष कड़क केले आहेत. पात्रता पूर्ण करणाऱ्यांच्या नावांची संबंधित पक्षाच्या गटनेत्यांना आयुक्तांकडे शिफारस करावी लागणार आहे.
असे आहेत पात्रतेचे निकष…
-राज्यात नोंदणीकृत असलेला डॉक्टर
-मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता किंवा मुख्याध्यापक.
-सनदी लेखापाल (सीए), पदवीधारक अभियंता, वकील.
-महानगरपालिका किंवा नगरपरिषदेत मुख्य अधिकारी, सहायक आयुक्त किंवा उपायुक्त म्हणून काम केलेला निवृत्त अधिकारी
-नोंदणीकृत सामाजिक संस्थेचा पदाधिकारी
घटकांपैकी एका घटकात किमान पाच वर्षांच्या कामाचा अनुभव असलेला व्यक्ती पात्र ठरणार आहेत. आलेल्य़ा शिफारशींची आयुक्तांकडून छाननी होईल. महापौरांच्या उपस्थितीत होणाऱ्या पहिल्या सभेत या स्वीकृत सदस्यांची घोषणा केली जाईल

Previous Post

ज्योती विद्या मंदिर विद्यालय, सांगवी बुद्रुक येथील केंद्रावर बारावी परीक्षा मंगळवारपासून सुरू

Next Post

२४ तास, ४० विभाग आणि लाखो भक्त! शिर्डीच्या ‘दिव्य’ व्यवस्थेची ही आहे खरी ताकद! ६००० हातांची अविरत सेवा आणि अंगावर शहारे आणणारा भक्तिमय प्रवास!

Next Post

२४ तास, ४० विभाग आणि लाखो भक्त! शिर्डीच्या 'दिव्य' व्यवस्थेची ही आहे खरी ताकद! ६००० हातांची अविरत सेवा आणि अंगावर शहारे आणणारा भक्तिमय प्रवास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुकाराम मुडे यांची पुन्हा बदली; 29 वर्षात 24 बदली

April 1, 2026

यावलमध्ये ACB ची धडक कारवाई : वनरक्षकावर लाच मागणीचा गुन्हा, वनविभागातील भ्रष्टाचार उघड

March 31, 2026

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

March 30, 2026

संजय बाचकर सरांचा वाढदिवस शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजराहॅलो बातमीदार

March 30, 2026

भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ

March 30, 2026

स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

March 29, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..