Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अशोक शिंदे यांना ‘गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 25, 2025
in शैक्षणिक
0

प्रशांत बाफना ! अहिल्यानगर
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे भगवान महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान )आष्टी जि. बीड यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गंगाई-बाबाजी कला रौप्य महोत्सव 2025-26 अंतर्गत देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गंगाई-बाबाजी आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी पत्रकार अशोक शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
व्हॉइस ऑफ मीडिया शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ‘ आदर्श मराठी लाईव्ह चे संपादक अशोक शिंदे यांना यंदाचा मानाचा ‘गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या दीड दशकांच्या प्रदीर्घ आणि निष्पक्ष पत्रकारितेची दखल घेऊन हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.​​अशोक शिंदे यांनी सन 2011 मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात पदार्पण केले. आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.सध्या ते गेल्या तीन वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडिया शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.ग्रामीण भागातील प्रश्न पोटतिडकीने मांडणारा एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे.हा पुरस्कार लवकरच होणाऱ्या गंगाई-बाबाजी कला रौप्य महोत्सव सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात येणार आहे.हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Previous Post

जामखेडमध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर आठ दिवसांतच त्याच हॉटेलवर पुन्हा हल्ला, चालकावर कोयत्याने वार

Next Post

साकळी ग्रामपंचायतीत खळबळ! उपसरपंचांचा कोऱ्या कागदावरील अंगठ्याच्या गैरवापराचा गंभीर आरोपबनावट राजीनाम्याचा संशय गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल

Next Post

साकळी ग्रामपंचायतीत खळबळ! उपसरपंचांचा कोऱ्या कागदावरील अंगठ्याच्या गैरवापराचा गंभीर आरोपबनावट राजीनाम्याचा संशय गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..