Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

निंभोरा येथे “जिल्हा महिला धम्म मेळावासाठी”प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 23, 2025
in सामाजिक
0

निंभोरा (दीपनगर): भुसावळ तालुक्यातील दीपनगर जवळील निंभोरा बुद्रुक येथे “जिल्हा स्तरीय महिला धम्म मेळावा” भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगाव पूर्व च्या वतीने घेण्यात येणार असून या महिला मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक प्रा. अंजलीताई आंबेडकर ह्या असणार आहेत.
सदर मेळावा सात दहा दिवशीय उपासका शिबिर व एक दिवसीय समता सैनिक दल शिबिर याचा समारोप हा दि.२६/१२/२५ शुक्रवारी “त्रिरत्न बुद्ध विहार, निंभोरा” येथे करण्यात येणार आहे.
या मेळाव्याचे महिला अध्यक्ष प्रियंका अहिरे, स्वागत अध्यक्ष सुमंगल तथा रविंद्र अहिरे तर मेळाव्याचे सूत्रसंचालन महिला जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार व जिल्हा सचिटणीस सुशीलकुमार हिवाळे, हे करणार असून मेळाव्यास प्रमुख उपस्थिती राज्य संघटक लता तायडे, राज्य सचिव प्रचार पर्यटन के. वाय. सुरवाडे, लेफ्ट कर्नल मीना झिने ,व लेफ्ट कर्नल रमेश साळवे तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगाव पूर्व ची पुरुष व महिला कार्यकारणी उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याला सर्व तालुका , शहर, गाव , वॉर्ड सर्व कार्यकारणी सह केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, समता सैनिक दल , शिबिरार्थी महिला व जिल्हयातून मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित राहणार आहेत.
या महिला मेळाव्यास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
असे आवाहन या मेळाव्याचे आयोजक भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगाव पूर्व च्या वतीने महिला सरचिटणीस वैशाली सरदार व सुशीलकुमार हिवाळे यांनी केले आहे.

Previous Post

आरक्षण ५०% पेक्षा जास्त असलेल्या जिल्हा परिषद–पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर टांगती तलवार!

Next Post

जि. प. मराठी शाळा महेलखेडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

जि. प. मराठी शाळा महेलखेडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..