
उच्च न्यायालय संभाजीनगर येथून श्रीमती उषाबाई संतोष वाघ यांचे सरपंच पद कायम.
रमेश खंडेराव शिंदे यांचा अतिक्रमणाचा दावा खोटा.
दिनांक १ ऑगस्ट 2025 रोजी उषाबाई संतोष वाघ.
पुन्हा सरपंच पदावर विराजमान झाले. त्यांचे गावातील लोकांनी भरभरून अभिनंदन केले.व भरघोस शुभेच्छा दिल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजय असो घोषणा देण्यात आल्या,
गावातील सामाजिक कार्यकर्ते राहुल बडगुजर, अनिल पुंजू पाटील, मनोज अशोक जाधव, प्रफुल्ल उदयशिंग गिरासे, समाधान रमेश बोरसे, डीगांबर कोळी, प्रमोद नवल बोरसे व समस्त साळवे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







