Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सामाजिक कार्यकर्ते विनोद सोळंकी यांना सन्माननीय डॉक्टररेट पदवी व महात्मा गांधी उत्कृष्टता सेवा पुरस्कार प्रधान

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 9, 2026
in सामाजिक
0

पुणे प्रतिनिधी शंकर जोग
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता विनोद घिसुलाल सोळंकी यांना दिल्ली येथे दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्टार्टअप शिक्षा फाउंडेशन च्या वतीने सामाजिक आणि आरोग्य साठी (मानद डॉक्टरेट) Honorary Doctorate सन्माननीय डॉक्टररेट पदवी आणि जीवरण फाउंडेशन च्या वतीने महात्मा गांधी उत्कृष्टता सेवा पुरस्काराने विशेष सन्मान करण्यात आला. गेले अनेक वर्षापासून सामाजिक, कला, विज्ञान, आरोग्य, उद्योग, शिक्षण, क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्काराने पुणे शहरातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदनलाडजळगाव परिसरातील पाझरतलाव दुरुस्ती व गोळेगाव तलावाच्या मध्यम प्रकल्पाची मागणी

Next Post

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू वाघोदा-निंभोरा रस्त्यावर हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा

Next Post

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू वाघोदा-निंभोरा रस्त्यावर हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

May 9, 2026

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल बांधवांच्या विकासासाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन

May 9, 2026

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू वाघोदा-निंभोरा रस्त्यावर हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा

May 9, 2026

सामाजिक कार्यकर्ते विनोद सोळंकी यांना सन्माननीय डॉक्टररेट पदवी व महात्मा गांधी उत्कृष्टता सेवा पुरस्कार प्रधान

May 9, 2026

पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदनलाडजळगाव परिसरातील पाझरतलाव दुरुस्ती व गोळेगाव तलावाच्या मध्यम प्रकल्पाची मागणी

May 9, 2026

पाथर्डी शहरात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

May 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..