Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

थोर समाजसुधारक क्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्त जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयात उत्साहात साजरा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 11, 2026
in राजकीय, सामाजिक
0


आज दिनांक ११ एप्रिल शनिवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष च्या वतीने जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटो प्रतिमेला जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय एस महाजन सर यांच्या हस्ते हार घालून जंयती साजरी करण्यात आली

भारतात सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एक महापुरुषांच्या जन्माचा दिवस नाही तर समता , शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात करणारा दिवस आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली

पहिली सार्वजनिक शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८७० मघ्ये पुण्यात साजरी केली १८६९ मघ्ये त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर शिवरायांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उत्सव सुरू केला पहिली शिवजयंती साजरी करण्याचा मान महात्मा ज्योतिबा फुले याना जातो समाजासाठी आयुष्य खर्च करणारे असे महात्मा नेहमी अमर असतात

यावेळी महानगर अध्यक्ष ईजाज मलिक , जिल्हा समन्वयक विकासदादा पवार , माजी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , युवक महानगर अध्यक्ष विनायक पाटील , अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मजहर पठाण , जिल्हा जेष्ठ आघाडीचे अध्यक्ष एस डी पाटील साहेब , सरचिटणीस सुनिल भैय्या माळी , प्र महाडिक सर , विघार्थी युवक जिल्हा अध्यक्ष गौरव वाणी , अकिल पटेल इतर पदाधिकारी जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन व आभार जिल्हा सरचिटणीस वाघ एस महाजन सर यांनी मानले

Previous Post

कट्टर राजकीय विरोध एकाच व्यासपीठावर; शेजारी बसले, गप्पाही मारल्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

थोर समाजसुधारक क्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्त जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयात उत्साहात साजरा

April 11, 2026

कट्टर राजकीय विरोध एकाच व्यासपीठावर; शेजारी बसले, गप्पाही मारल्या!

April 11, 2026

हे षडयंत्र आमच्यासाठी नवं नाही, अक्षय कर्डिलेच आमदार होणार, नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील

April 10, 2026

साकळीमध्ये उद्या विचारांचा जागर! महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य जाहीर व्याख्यान

April 10, 2026

हेमल गांधी पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांसाठी उपक्रमांचा वर्षाव; मनवेल येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न

April 10, 2026

शेवगावात अवैध देशी दारू विक्रीविरोधात उपोषणाचा इशारा

April 8, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..