
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस गोल्डन स्पॅरोज या संस्थेतर्फे दिला जाणारा पुरस्कार यावर्षी खडकवासला पाटबंधारे विभागाचे माजी कार्यकारी अभियंता (इंजिनीयर) पांडुरंग शेलार यांना दिल्ली येथे रॅडिसन ब्ल्यू प्लाझा हॉटेलमध्ये पद्मभूषण व जागतिक दर्जेच्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या हस्ते इन्सपायरिंग इंडियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,
यावेळी पद्मश्री सतेंद्रसिंग लोहिया, पद्मश्री डॉ बक्षी राम, डॉ तन्वर टिळक, तसेच आरती मल्होत्रा आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,







