Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरण; नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संतापले नितेश राणेंना बकरी आणि वृक्षामधला फरक कळतो का?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 5, 2025
in ताज्या बातम्या
0

नाशिक: /प्रशांत बाफना सिंहस्थकुभ मेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात पर्यापरणप्रेमी व नाशिककरांचे आदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनावर भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एक्सपोस्टमुळे पर्यावरणप्रेमी संतापले मधल्या वृक्ष तोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव? असा सवाल मंत्री नितेश राणेंनी उपस्थित केल्याने पर्यावरणप्रेमी त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत.

नितेश राणे यांच्यावर आम्हाला किव येते. नितेश राणेंना बकरी आणि झाडांमधला फरक तरी कळतो का? अरे बाबा हे वृक्ष ऋषीतुल्य आहेत. झाडे ऑक्सिजन देतात व जीवन फुलवितात, माणसं जगवतात. बकरी आणि झाडांचा विषय एकत्र करुण राणे विषय भरकटवत आहे असं नाशिकमधील पर्यावरणप्रेमी आंदोलकांनी म्हटलं आहे. बकरी आणि झाडांचा संबंध आहे का?.. यांच्या डोक्यात कोंबडी, बकर्‍याच भरल्या आहेत अशी टीकाही पर्यावरणप्रेमींनी नितेश राणेंवर केली.

सयाजी शिंदेचे एका वाक्यात उत्तर

मंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणवाद्यांवर केलेल्या वक्तव्यासंदर्भात अभिनेते तथा पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांना प्रश्न विचाला असता ते म्हणाले “असल्या प्रश्नांना मला उत्तर द्यायचं नाही” या उलट ज्यांच्यासाठी झाडे तोडली जात आहेत, त्या साधू- संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का? असा सवाल सयाजी शिंदेंनी विचारला आहे. ऋषी-मुनी झाडाखालीच तपश्चर्या करत हाते याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.

दरम्यान, मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केली आहे. मंत्रिपदावर बसून असे बेजबाबदार वक्तव्य करणे शोभते का? आपले मंत्रिपद आणि आपले राजकारण टिकणे यासाठीच ते असे करतात. तपोवनमधील झाड तोडण्याला कोणी समर्थन करत असेल तर त्याला पुढच्या पिढीची काळजी नाही. त्याला फक्त राजकीय स्वार्थ साधायचा असंच म्हणावं लागेल

Previous Post

यावल निवडणुकीत बाहेरील गुंडांची एन्ट्री; तुषार तायडे हल्ला प्रकरणाशी संबंध? शहरभर चर्चेचा भडका

Next Post

अन्यथा आमचा एक एक पदाधिकारी आत्मदहन करेल – करूणा मुंडे

Next Post

अन्यथा आमचा एक एक पदाधिकारी आत्मदहन करेल - करूणा मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026

एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक?

March 1, 2026

दुसखेडा रेल्वे स्टेशनजवळील आंबेडकर नगरकडे दुर्लक्ष? डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या सभागृहाची दुरवस्था; आमदारांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..