शासकीय

नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५ ‘ते’च योद्धे तीच लढाई…! मतदारांनो होशियार…! दुसऱ्या टप्प्यातल्या प्रक्रियेला झाली वेगवान सुरुवात…!

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनानेवासा नगरपंचायतीच्या पुनर्लागू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात आज (10 डिसेंबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असताना, संपूर्ण निवडणूक परिस्थिती...

Read moreDetails

यावलमध्ये उपोषणाला तात्पुरती स्थगिती!तहसीलदार नाझिरकर व प्रकल्प अधिकारी पवार यांच्या मध्यस्थीने तोडगा

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत अन्यत्याग उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अखेर तोडग्याची पहाट दिसली आहे. आदिवासी बांधवांच्या...

Read moreDetails

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तथा आरे वनपरिमंडळातील राखीव वनात प्रचंड घोटाळा?

(महसूल बुडवा व बेकायदा गवत विक्रीचा आरोप.) मुंबई : (प्रतिनिधी) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे वनपरिमंडळ हद्दीत राखीव वनक्षेत्रावर मोठ्या...

Read moreDetails

यावलमध्ये आदिवासींचा संताप उसळला!प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीवर आदिवासी बांधवांचा तीव्र रोष

उपसंपादक :– मिलिंद जंजाळेदिनांक 8 डिसेंबर 2025 पासून यावल प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी बांधवांनी सुरू केलेल्या...

Read moreDetails

साकळी ग्रामपंचायतचे धक्कादायक दुर्लक्ष!महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला ग्रामपंचायतीची पूर्णपणे उपेक्षा

लोकांमध्ये संतापाची लाट  “शासनाच्या आदेशाची वाट? की संवेदनशीलतेचा पूर्ण अभाव?” उपसंपादक:-मिलिंद जंजाळेमहामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाजपुर्नघटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

Read moreDetails

*खिर्डी बुद्रुक ग्रा.पं.मध्ये फॅमिली हेल्थ कार्ड शिबिर

खिर्डी बुद्रुक ता.रावेर । प्रतिनिधी: उमेश तायडे येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये दिनांक ३/११/२०२५ वार बुधवार रोजी छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशिय...

Read moreDetails

केडगावमध्ये बिबट्या? वनविभागाकडूून शोध मोहीम, पिंजरा लावण्याची तयारी

अहिल्यानगर / प्रशांत बाफनाकेडगाव उपनगरातील हजारे मळा परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी असून, वनविभागाकडून याठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली...

Read moreDetails

यावल नगरपरिषद निवडणूक तयारीला वेगजिल्हाधिकारी रोहन घुगे यांची पाहणी; तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या नियोजनाची प्रशंसा

उपसंपादक:-मिलिंद जंजाळे27 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावल नगरपालिका कार्यालय तसेच तहसील कार्यालय येथे येऊन नगरपरिषद निवडणुकीसंदर्भातील सर्व कामकाजाची...

Read moreDetails

नगर शहरात वाहतूक कोंडीचा कळस; खासदार नीलेश लंके यांनी काय केले…

अहिल्यानगर / प्रशांत बाफनानगर शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असून, रस्ते दुरुस्तीची संथ गती, अव्यवस्थित वाहतूक नियोजन...

Read moreDetails

केळी व्यापाऱ्यांवर बाजार समितीचा शिस्तीचा लगाम!दप्तर तपासणीच्या नोटीसांनी व्यापाऱ्यांत खळबळ

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील केळी बाजारात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मातीमोल दरांवरून सुरू असलेल्या असंतोषाला आता प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून यावल कृषी उत्पन्न...

Read moreDetails
Page 4 of 6 1 3 4 5 6

ताज्या बातम्या