तोतया पत्रकारांचा झालाय बुजबुजाट; आर्थिक लाभासाठी करताहेत थयथयाट शासन-प्रशासनावर जमवतात रुबाबाचा मेळ; खरे पत्रकार पाहताहेत उघड्या डोळ्यांनी हा खेळ!
अहिल्यानगर।प्रशांत बाफना गेल्या काही वर्षात पत्रकारिता क्षेत्रामध्ये तोतया पत्रकारांची मोठ्या प्रमाणात खोगीर भरती झाली आहे. अर्थातच तोतया पत्रकारांचा बुजबुजाट झालेला...















