
दि 07 ऑक्टोबर रोजी रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सर्व कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित माजी कोतवाल नामदेव कोळी , अशोक कोळी, पुंडीलक कोळी , सुरेश कोळी, प्रशांत कोळी , अशोक कोळी , सतोष कोळी , सुनील कोळी , मयूर कोळी, रविंद्र कोळी , गणेश कोळी , योगेश कोळी , दत्तायेत्र कोळी, सागर कोळी, वासुदेव कोळी , समस्त समाज बांधव यांची उपस्थित होते







