Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अंतराळ शास्त्रज्ञ सुनिता विल्यम यांचे हुबेहूब व्यक्तिचित्र

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 9, 2026
in शैक्षणिक
0

हॅलो बातमीदार –
राहुरी / प्रविण पाळंदे –
राहुरी तालुक्यामध्ये असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील श्री .छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कलाध्यापक व राहुरी तालुका कलाध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री .विशाल तागड सर यांनी महिला दिनाच्या दिवशीश्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये असणाऱ्या दर्शक फळ्यावर अंतर्यान शास्त्रज्ञ सुनिता विल्यम यांचे हुबेहूब व्यक्तिचित्र साकारले श्री .विशाल तागड सर नेहमी संत महापुरुष यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे शाळेच्या दर्शक फळ्यावर व्यक्तिचित्र साकारत आहे .त्यांच्या या कलेला शाळेचे प्राचार्य श्री .बी .एल.शिरसाट सर .पर्यवेक्षक श्री .तेलोरे सर त्याचबरोबर शाळेचे शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोलाची साथ मिळत आहे .

Previous Post

किनगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड! लाईट-पाणी नाही, डॉक्टर नाहीत… तरी ९ कर्मचाऱ्यांचे पगार सुरू; लोकप्रतिनिधींचे मौन का?

Next Post

५० लाखांच्या विमा दाव्यासाठी बनावट अपघात?चाळीसगावात मोठा घोटाळा उघड; डॉक्टर व ४ पोलिसांवर गुन्हा

Next Post

५० लाखांच्या विमा दाव्यासाठी बनावट अपघात?चाळीसगावात मोठा घोटाळा उघड; डॉक्टर व ४ पोलिसांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोट्यवधींचा घोटाळा? जळगाव जिल्ह्यात बोगस लाभार्थी दाखवून लूट रुग्णालयांच्या चौकशीची मागणी

March 9, 2026

भडगावात दुःखद घटना : मुलांना वाचवताना दोघांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू.

March 9, 2026

मोहरद येथे उपसरपंच पदी सौ शकीला मन्सूर तडवी यांची बिनविरोध निवड

March 9, 2026

५० लाखांच्या विमा दाव्यासाठी बनावट अपघात?चाळीसगावात मोठा घोटाळा उघड; डॉक्टर व ४ पोलिसांवर गुन्हा

March 9, 2026

अंतराळ शास्त्रज्ञ सुनिता विल्यम यांचे हुबेहूब व्यक्तिचित्र

March 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड! लाईट-पाणी नाही, डॉक्टर नाहीत… तरी ९ कर्मचाऱ्यांचे पगार सुरू; लोकप्रतिनिधींचे मौन का?

March 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..