Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

विणा म्युझिक अकॅडमी तर्फे पत्रकार भवन पुणे येथे सुमधुर गीतांचा कार्यक्रम संपन्न,

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 2, 2025
in ताज्या बातम्या
0

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

विणा म्युझिक अकॅडमी तर्फे पत्रकार भवन पुणे येथे विणा के गीत हा हिंदी मराठी गीतांचा सुमधुर कार्यक्रम संपन्न झाला, प्रसिद्ध पार्श्वगायिका विणा मॅडम यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता, कार्यक्रमांमध्ये विणा मॅडम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गायक गफार मोमीन यांचा सह सहाय्यक गायन सुनील नवरे, भास्कर कोल्हापूर, उदय गायकवाड, बसवराज जीवन, यांनी हिंदी, मराठी, गायनाने तसेच कोळी गीताने रसिकांचे मने जिंकली, या गीतांच्या कार्यक्रमास रसिकांना मोफत प्रवेश होता, कविता गायकवाड, मीरा पाटील, भारती हडपड यांच्या हस्ते संगीत क्षेत्राशी निगडित असलेल्या मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम शेठ अगरवाल यांनी केले तर आभार विणा मॅडम यांनी मानले, या कार्यक्रमाच्या समारोपच्या वेळी प्रसिद्ध हिंदी चित्रपट ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती,

Previous Post

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य आयोजित,

Next Post

यावल नगरपरिषद निवडणूक : मतदारांचा उत्साह तुफानी, पण अंतिम लढत ‘धनशक्ती’ विरुद्ध ‘जनशक्ती’!

Next Post

यावल नगरपरिषद निवडणूक : मतदारांचा उत्साह तुफानी, पण अंतिम लढत ‘धनशक्ती’ विरुद्ध ‘जनशक्ती’!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026

एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक?

March 1, 2026

दुसखेडा रेल्वे स्टेशनजवळील आंबेडकर नगरकडे दुर्लक्ष? डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या सभागृहाची दुरवस्था; आमदारांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..