Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पाण्याचा विषारी घोट वारंवार वापर घातक

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 2, 2025
in आरोग्य
0


प्रशांत बाफना
अहिल्यानगर
शाळा महाविद्यालय जाणाऱ्या विद्यार्थ्यापासून गावी निघालेल्या प्रत्येक जण सोबत पिण्याचे पाणी बाळगून असतो सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने अनेकांना झोपताना उशाला गरम पाण्याची बॉटल ठेवण्याची सवय असते थंडीच्या दिवसात गरम पाणी पिणे चांगली सवय आहे परंतु पाणी ठेवण्याचे साधन अयोग्य असल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात असा इशाराच डॉक्टर देत आहेत त्यामुळे पाण्यासाठी जुन्या शीत पेयाच्या किंवा इतर प्लास्टिक बाटल्याचा वापर केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात प्लास्टिक बाटल्यांचा पुन्हा पुन्हा वापर केल्याने त्यामध्ये आरोग्याला अपायकारक असणारे अनेक विषारी रसायने तयार होत असल्याचे तज्ञांनी सांगितले
वारंवार वापर घातक
कोल्ड्रिंक पाण्याच्या बॉटल्स वापरानंतर नष्ट करणे गरजेचे असते परंतु अशा बाटल्यांचा वारंवार फेरवापर केला जातो त्यामुळे अशा बाटल्यांमध्ये घातक रसायने तयार होतात पाण्यासोबत ती शरीरात गेल्यास हानिकारक ठरू शकते बाटल्यांचा अशा पद्धतीने वापर केल्यास कर्करोग देखील होण्याची शक्यता असते याबाबत संशोधन देखील सुरू आहे प्रवासात जाताना अनेक जण घरून पाण्याची बाटली भरून घेतात प्रवासात प्रवासातील उष्णतेमुळे या बाटल्या वितळून प्लास्टिकचे घातक आयुष्य पाण्यात मिसळण्याची शक्यता असते एकंदरीत प्लास्टिक बाटल्यांचा वारंवार वापर आरोग्यास घातक ठरू शकते
इन्फेक्शन चा धोका
बाटली एकदा उघडल्यावर त्यामध्ये विषाणू आणि बुरशी जमा होऊ लागते विशेष म्हणजे चांगल्या प्रकारे स्वच्छ न करताच बाटलीचा वापर केला तर आजार आज अदृ भावण्याची शक्यता असते याशिवाय प्लास्टिक पाटील बाटल्याचा पुन्हा पुन्हा वापर केल्याने पाण्यामध्ये शरीराला नुकसान पोहोचवणारे पलसिट साईजर्स आणि डायोकिरनसारखि रसायने निर्माण होण्याचा धोका संभवतो
वातावरणाचा परिणाम
प्लास्टिकच्या बाटल्या मध्ये गरम पदार्थ ठेवल्यास धोक्याची शक्यता दुपटीने वाढते तज्ञांच्या मते पोलीस कॉर्बोनेट प्लास्टिकच्या बाटली उघडलेले पाणी ठेवले तर बाटलीत असलेल्या बिस फेनोल नावाच्या केमिकलच्या निर्मितीची प्रक्रिया ५५ वाढते (बी पी ए )मुळे टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्डाने (डी टी बी ए) अलीकडेच ड्रग्स पॅकेजिंग साठी प्लास्टिक बाटल्याच्या वापरावर निर्बंध घालण्याचा सल्ला दिला आहे आरोग्यास घातक
शेतकऱ्यांच्या बाटल्या रिकाम्या झाल्यावरही अनेक महिना पर्यंत फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतात परंतु प्लास्टिकच्या बाटल्याचे पाण्याच्या वापरासाठी केलेले संकलन आरोग्यासाठी घातक ठरत आहेत कारण दीर्घकाळपर्यंत जुन्या बाटल्यांचा वापर केल्याने त्यामध्ये विषाणू आणि बुरशी सारखे घातक पदार्थ तयार होतात त्यामुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना निमंत्रण मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे

Previous Post

निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला- मुख्यमंत्री फडणवीस निवडणुका पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस संतापले

Next Post

नागपूर खंडपीठाचा आदेश : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीला २१ डिसेंबरपर्यंत स्थगिती

Next Post

नागपूर खंडपीठाचा आदेश : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीला २१ डिसेंबरपर्यंत स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..