Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी पाचोरा जिल्हा जळगाव येथे महात्मा फुले यांची 135 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 30, 2025
in जळगाव, सामाजिक
0

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
पुण्यतिथीचे औचित्य साधून सावित्री शक्तीपीठ पुणे,शाखा पाचोरा तर्फे महात्मा फुले व सावित्री फुले यांचा जीवनपठ प्रदान कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी यापूर्वी ज्या मान्यवरांचा सावित्री शक्तिपीठ तर्फे पुरस्कार देण्यात आला होता त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे.त्यापैकी समाज भूषण श्रीराम मोतीराम महाले यांना सन्मानपूर्वक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले जीवनपट फोटो फ्रेम प्रदान करण्यात आला तसेच हरिभक्त परायण सावता महाराज यांनासुद्धा महात्मा फुले सावित्रीबाई फुले जीवनपटाचा एक फोटो प्रदान करण्यात आला तसेच मायाताई रमेश महाजन यांना सुद्धा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला व सावित्री शक्तीपठाच्या अध्यक्षा एडवोकेट भाग्यश्री कैलास महाजन यांना सुद्धा हा जीवनपठ प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे माळी समाजाचे विश्वस्त युवराज भगवान महाजन, चिंधु मोकळ, संतोष महाजन, श्रीराम महाजन हे उपस्थित होते तसेच भास्कर महाजन, डॉ.अतुल महाजन डॉ. प्रवीण माळी डॉ. गोरख महाजन, डॉक्टर संजय जाधव, संजय महाले,प्राध्यापक एम.एस. महाज,गोरख महाजन,विजय देविदास महाजन, भिला पाटील, प्रा. गोरख ब्राह्मणे पुणे, शरद गीते,नथू महाजन, शुभम महाजन, मयूर महाजन, प्रमोद महाजन, रवी महाजन, सुनील महाजन व माळी समाज पंचमंडळ व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज भगवान महाजन हे होते.कार्यक्रमाचे आयोजन के. एस. महाजन सावित्री शक्तीपीठ तालुका समन्वयक व माळी समाज अध्यक्ष पाचोरा यांनी केले.

Previous Post

साकळी ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल…पालकमंत्र्यांचे हस्ते सरपंच दिपक पाटील यांचा सत्कार

Next Post

स्वराज्य शक्ती सेना: श्रीकांत मोरे यांची जळगांव लोकसभा जिल्हा अध्यक्षपदी भव्य नियुक्ती

Next Post

स्वराज्य शक्ती सेना: श्रीकांत मोरे यांची जळगांव लोकसभा जिल्हा अध्यक्षपदी भव्य नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026

एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक?

March 1, 2026

दुसखेडा रेल्वे स्टेशनजवळील आंबेडकर नगरकडे दुर्लक्ष? डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या सभागृहाची दुरवस्था; आमदारांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..