
उपसंपादक मन्सूर तडवी
मोहरद चांदण्यातलाव तालुका चोपडा येथे 25 नोव्हेंबर 2025 मंगळवार रोजी नागपंचमीच्या दिवशी देवी सरस्वती यांच्या पिंडीची स्थापना करण्याचे आयोजन केले आहे या कार्यक्रमांमध्ये प.पूजे गुरुदेव श्री कालूसिंग बाबा महाराज (पांजरिया) आणि गुरु माता सूमली बाई माता यांच्या हस्ते सत्संग कार्यक्रम हे आयोजित केलेले आहे या कार्यक्रमात महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश मधून महाराज तसेच ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात जेवणाची तसेच सर्व सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाच्या उद्देश म्हणजे सर्व समाजाच्या लोकांना एका व्यासपीठावर नेऊन नशामुक्ती करून धार्मिक भावनेचा रस्त्याने आणि समाजाचे उदरनिर्वाह व्यसन मुक्त करून समाजाला प्रगती पथावर नेण्याच्या उद्देश आहे या कार्यक्रमाचे आयोजक शिवपंथ सचिव खुदीराम भूगवाडे, बीसन महाराज, गणेश महाराज, हरसिंग महाराज, भगा महाराज, रंदास भटू, राजू बारेला पोलीस पाटील इलू बारेला. डोंगर सिंग बारेला, राकेश महाराज, तोताराम महाराज, दिलीप महाराज सर्व चांदण्यातलाव पान शेवडी ग्रामस्थ यांचे नियोजनात सहकार्य लाभत आहे.







