पुणे प्रतिनिधी शंकर जोग,आंबेगाव (घोडेगाव) येथील मातंग समाजाची जमीन लुटणाऱ्यांना मदत करणारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महसूल अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध,
सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील धरणे आंदोलन करण्यात आले होते, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महसूल विभागातील अधिकारी यांची चौकशी होऊन निलंबनाची कार्यवाही त्वरित करणे गट नंबर 48/ 4 अ 2, 48/41अ 5, व 48/4अ 3, 48/4अ 6, यावरील केलेल्या खोट्या सातबारा नोंदी व फेरफार नंबर 23630 व 23638 या नोंदी तत्काळ आदेशाने रद्द करण्यात याव्यात संबंधित शासकीय महसूल अधिकारी यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात यावा या संदर्भाचे निवेदन पुणे उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे सर यांनी दिले,
यावेळी यावेळी संघटनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख नागेश गायकवाड, काळुराम राजगुरू, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल सोनवणे, पुणे जिल्हाध्यक्ष सतीश तूपसौंदर, राज्य कार्याध्यक्ष निलेश वाघमारे, पुणे शहर महिला अध्यक्षा मनीषा जाधव, शिवाजी राजगुरू, श्याम चंदनशिवे, अरविंद पाटोळे, सुदर्शन चरवाले, संभाजी मस्के, सतीश पंचरास, सोमनाथ पंचरास, राहुल सोनवणे, आदि यावेळी उपस्थित होते, या अधिकाऱ्यांवर दहा दिवसात कारवाई नाही झाल्यास संघटनेच्या वतीने रुद्र आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे सर यांनी दिला,
आंबेगाव (घोडेगाव) येथील मातंग समाजाची जमीन लुटणाऱ्यांना मदत करणारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महसूल अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध,