Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारत , संस्थेमार्फत पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी श्री दिनेश ताराचंद खैरे यांची निवड

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 7, 2025
in शैक्षणिक
0

पुणे येथील नामांकित शिक्षण संस्था नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील कार्यरत कर्मचारी, साहित्यिक, कवी श्री दिनेश ताराचंद खैरे यांना सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारत या संस्थेमार्फत निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. तरुण बांकोलिया (सर ) यांच्या स्वाक्षरीने दिनांक 30 ऑक्टोंबर 2025 रोजी नियुक्तीपत्र प्राप्त झाले. करण्यात आली. श्री दिनेश खैरे यांची निवड ही पाच वर्षासाठी असेल. साहित्यिक,कवी श्री दिनेश तारचंद खैरे यांनी ग्रामीण भागातील सामाजिक कार्य आणि साहित्यिक चळवळीला चालना देत अनेक नवीन कवी ,लेखक आणि वाचक तयार केले आहेत. त्यांची दोन पुस्तके सुद्धा प्रकाशित झाली आहेत. मितभाषी, मृदू स्वभावाचे, सेवा कार्यतत्पर कवी लोकसाहित्यिक म्हणून सुपरिचित आहेत. सामाजिक सांस्कृतिक ,शैक्षणिक, अध्यात्मिक अशा सर्व क्षेत्रात त्यांचा वावर आहे. यापूर्वी त्यांना अनेक राज्यस्तरीय , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच तसेच मराठी साहित्याचा प्रसार आणि नव्या पिढीत साहित्य प्रेम, वाचनाची आवड, नैतिक मूल्य जागवण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून अधिक सक्रिय कार्य करणारा असल्याचे श्री दिनेश ताराचंद खैरे यांनी असे आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल कवी, साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते मित्रपरिवार आणि चाहत्यांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Previous Post

माणूस परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने अनाथ वं निराधार महिलांना साहित्य व किट वाटप

Next Post

जिल्हा परिषद शाळा सहस्रलिंग तालुका रावेर येथे साजरा झाला एक अविस्मरणीय व अनोखा वाढदिवस…

Next Post

जिल्हा परिषद शाळा सहस्रलिंग तालुका रावेर येथे साजरा झाला एक अविस्मरणीय व अनोखा वाढदिवस…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..