Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

माणूस परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने अनाथ वं निराधार महिलांना साहित्य व किट वाटप

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 6, 2025
in सामाजिक
0

प्रतिनिधी पुणे स्नेहा उत्तम मडावी
माणूस परिवार, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनाथ अपंग व निराधार महिलांना दिवाळी साहित्य वाटप. (गहू, तांदूळ ,साखर, रवा, तेल इ. ) स्वर्गीय सुरेंद्रदादा जगताप यांच्या संकल्पनेतून गेली 25 वर्षे . “एक करंजी दोन लाडू अनाथ अपंगांशी नाते जोडू.” हा उपक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाचे आयोजन माणूस परिवार, संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष श्री. दुष्यंतराजे सुरेंद्रदादा जगताप गणेश जंगम आणि सौ.स्वाती शिंदे यांनी राबवला आहे. हा कार्यक्रम विना वर्गणी, विना देणगी, विना खंडणी गेली 25 वर्षे सातत्याने चालू आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नगरसेवक अजय खेडेकर ,नगरसेवक सम्राट थोरात ,नगरसेवक दिलीप काळोखे , सुनील आटोळे, विश्वास मनेरे, राजेंद्र काकडे, आप्पासाहेब कुंजीर, प्रशांत गांधी, सुकेश गुंदेशा, कांता राठोड ,,नथमल बाफना, किरण मते बाळासाहेब मायणे,बबलू नाईक भवर राठोड, राजन परदेशी, प्रेमचंद जैन, समीर जिलाणी, संतोष रूपे, अमोल पोतदार, प्रकाश कोकरे, रोहन बाचल, रोहित साळुंखे, हितेश ओझा, गोरे साहेब, रामभाऊ तोडकरी, प्रज्वल निंबाळकर, समाजसेविका सुरेखाताई तुकाराम भोसले आणि ग्रिष्म तुकाराम भोसले पत्रकार स्नेहा उत्तम मांडवी पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले उपस्थित होते. माणूस परिवाराच्या वतीने निती निकेतन शिक्षण संस्था संचलित माऊली बालक आश्रम वाडेबोला या संस्थेला ७०० किलो साहित्य देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन दुष्यंतराजे सुरेंद्रदादा जगताप यांनी केले नगरसेवक अजय खेडेकर नगरसेवक सम्राट थोरात यांनी ही माणूस परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या कामाचे कौतुक केले आणी सहकारी मित्र
परिवार यांचे ही आभार मानले या कार्यक्रमासाठी पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांनी अनाथ मुलांना किट व साहित्य देण्यासाठी सहभाग घेतला गेले अनेक वर्षांपासून ही निस्वार्थी पणे काम करत आहे दुष्यंतराजे सुरेंद्रदादा जगताप यांचें मनापासून कौतुक व त्यांच्या कामाचे आभिनंदन केले या माणूस परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेला आणि त्यांच्या सदस्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

Previous Post

शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात भीषण आग!एक नंबर गेट परिसरात गोंधळाचे वातावरण अग्निशमन दलाचे तत्पर प्रयत्नांनी मोठा अनर्थ टळला

Next Post

युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारत , संस्थेमार्फत पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी श्री दिनेश ताराचंद खैरे यांची निवड

Next Post

युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारत , संस्थेमार्फत पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी श्री दिनेश ताराचंद खैरे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..