
उपसंपादक मन्सूर तडवी
चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील चांदण्या तलाव आणि बढाई पाडा येथे जळगाव येथील गिरीजात्मज ग्रुप तर्फे गरजवंतूंना फराळ आणि कपडे वाटप करण्यात आले यावेळी
सुहास भोरटके जळगाव,सुनीता भोरटके जळगाव,चंद्रशेखर राजपूत जळगाव,रवींद्र सपकाळे जळगाव तसेच मोहरद तालुका चोपडा येथील मन्सूर एस तडवी उपसंपादक यांचे हस्ते पण गरजवंतूंना फराळ मिठाई आणि कपडे वाटप करण्यात आले गिरिजातमज ग्रुप हे नेहमीच गोर गरीब आदिवासी लोकांना एक हात मदतिचा म्हणून उपकरण राबवत असतात यावेळी चांदण्या तलाव येथील रणदास भटु बारेला इलू गाठ्या बारेला आदिवासी महिला व पुरुष तसेच लहान मुले मुली यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती







