Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

*पाचोरा तहसील आवारातून जप्त ट्रॅक्टरचे साहित्य गायब सीसी टीव्ही कॅमेरे फक्त नावालाच तहसीलदारांचे दुर्लक्ष*

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 22, 2025
in क्राईम
0

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद)
पाचोरा येथील तहसील आवारात जप्त केलेल्या ट्रॅक्टरचे साहित्य गायब झाले असून, कॅमेरे फक्त नावालाच असल्याचे चित्र आहे येथील महसूल विभागाच्या वतीने अवैध गौणखनिज वाहतूक करताना गौणखनिज पथकाने जप्त केलेले ट्रॅक्टर पाचोरा येथील तहसील आवारात लावण्यात येतात या आवारात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरेदेखील इमारतीवर लावण्यात आले आहेत असे असतानाही आवारात लावण्यात आलेल्या ट्रॅक्टरांचे टायरसह इतर साहित्य गायब असल्याचे चित्र दिसून येत आहे गौणखनिज पथकाने जप्त केलेल्या ट्रॅक्टरचे पंचनामे व मुद्देमालाची परीस्थिती व तहसील आवारातील ट्रॅक्टरांची परीस्थिती पाहता मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून येत आहे या इमारती वर लावण्यात आलेले कॅमेरे हे धुळ तर खात नाही ना असा प्रश्न जन सामान्यांतून उपस्थित होत आहे या प्रकारा कडे मात्र पाचोरा तहसीलदारांचे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष होतानाचे चित्र दिसून येत आहे असा चर्चा सुरू आहे

Previous Post

माजी आमदार राजीव दादा देशमुख यांना हृदयविकाराचा झटका यांचे निधन

Next Post

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव आयोजित द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची भव्य तयारी सुरू.

Next Post

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव आयोजित द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची भव्य तयारी सुरू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..