
उपसंपादक मन्सूर तडवी
हिंगोना सावखेडा जि प गटात काँग्रेस कडून परसाडे बुद्रुक येथील माजी सरपंच नजमा मजीत तडवी यांचे नाव चर्चेत तर भाजपा कडून अनेक नावे इच्छुकांच्या यादीत आले आहेत भाजपाकडून शशिकांत हरी मेघे सांगवी बु. तर काँग्रेस कडून सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष शामराव भाऊ मेघे यांचे सुद्धा नाव चर्चेत आहे तसेच देवानंद अरुण तायडे यांचे नाव समोर आलेले आहे तसेच जी.प. गटातून पुरुष म्हणून काँग्रेसचे आदिवासी सेलचे यावल तालुका अध्यक्ष बशीर प्रमाण तडवी हे सुद्धा इच्छुक आहेत







