आज सकाळी मंडळ 5 मधील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी निमित्त प्रतिपूजन व माल्यर्पण तसेच वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रम मध्ये मंडल क्रमांक 5 चे अध्यक्ष अतुभाऊ बारी,मा.नगरसेविका प्रतिभा ताई पाटील ,मा.नगरसेवक श्री डॉ चंदशेखर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री राहुल सुरेश पाटील, मा.नगरसेवक सुरेशभाऊ सोनवणे ,मा.नगरसेवक विजयभाऊ पाटील, माजी मंडलध्यक्ष शक्तीभाऊ महाजन,
उमेश भाऊ सूर्यवंशी, आशिषभाऊ सपकाळे, संकेत शिंदे, जयश्रीताई पाटील ,भाग्यश्रीताई पाटील, नितुताई परदेशी, सारस्वत ताई, पालीवाल ताई, शोभाताई कुलकर्णी, किरणभाऊ भोई, सुभाषकाका चौधरी तसेच परिसरातील अनेक महिला व पुरुष हे उपस्थित होते