Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

चोपडा तालुक्यातील शिव पानद रस्त्याची योजना लवकरात लवकर राबवून शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्ते लवकर मोकळे करा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 20, 2025
in शासकीय
0

उपसंपादक मन्सूर तडवी
चोपडा तालुक्यातील मोहरद बिडगाव कुंडयापाणी पानशेवडी चांदण्यात तलाव या आदिवासी परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी केळी लागवड मोठ्या प्रमाणात केलेली असून आता माल निघायला सुरुवात होत आहे त्यातच केळी मालाला या वर्षी पुरेसा भाव नाही त्यात खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांना माल बाहेर काढण्यास काटेची कसरत करावी लागत आहे मागच्या यावर्षी रिमझिम पावसामुळे गाळरस्त्यात खूप गारा चिखल साचुन वाहनांना अडथळा येत आहे जर एक ते दीड किलोमीटर अंतरावर माल काढून मजुरांना डोक्यावरून केळी चे घड आणावे लागतील तर त्याची वाहतूक ही शेतकऱ्याला परवडेबल नाही लागलेला खर्च सुद्धा निघत नाही मागच्या वर्षी केळीला अधिक भाव असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा फरक जाणवलेला नव्हता मोहरद ते खंडने चांदण्यातलाव या रस्त्याचे काम मा.आमदार कार्यसम्राट चंद्रकांत जी सोनवणे यांच्या प्रयत्नातून सहा ते सात किलोमीटर डांबरीकरण झालेले असून त्या परिसरात केळी लागवड ही अधिक असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधावर गाडी लागत आहे या रस्त्याच्या प्रश्न सुटलेला आहे तसेच आता मोहरद ते पानशेवडी ह्या रस्त्याची परिस्थिती खूप बिकट(खराब) झालेली आहे या मार्गावर रस्त्यातच ३०,३५ वर्ष अगोदर पाझर तलाव बांधण्यात आले असून धरणाच्या उजव्या बाजूने पर्यायी मार्ग काढला होता पण तो रस्ता बंद करण्यात आला आहे तरी शासनाकडून तो रस्ता मोकळा करून रस्त्याची रुंदीकरण डांबरीकरण करण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे पानशेवडीरोड मार्गाने बैलगाडी वर माल आणताना सुद्धा खूप त्रास होत आहे तर केळीची वाहतूक कशी होईल खंडणे चांदण्यातलाव पानशेवडी हे शिवार पोखरा योजनेत समाविष्ट आहेत तसेच वडती परिसरात पण खराब रस्त्यांची खूप बिकट परिस्थिती झालेली आहे ते पण प्रश्न सोडविण्यात यावे

Previous Post

दैनिक हॅलो बातमीदारचे पाचोरा प्रतिनिधी म्हणून शेख जावीद शेख अजीज यांची नियुक्ती

Next Post

साकळी-मनवेल गणात निलोफर जहाँ शेख अन्वर यांचे जोरदार इनिंग; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून उमेदवारीच्या शर्यतीत आघाडी!

Next Post

साकळी-मनवेल गणात निलोफर जहाँ शेख अन्वर यांचे जोरदार इनिंग; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून उमेदवारीच्या शर्यतीत आघाडी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..