पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी आज पुण्यात मुक्कामी असताना वारकऱ्यांसाठी रास्ता पेठ येथील कृष्णाई युवा मंच च्या वतीने सकाळी मसाला डोसा उत्तप्पा खोबरे तेलचे बॉटल साबण आदींचे वाटप मा जी आमदार मोहन दादा जोशी त्यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे, अजय बापू भोसले, कृष्णाई युवा मंचचे अध्यक्ष उदय मोहिते, प्राध्यापक वाल्मीक जगताप वसंत धारवे, पुणे शहर काँग्रेस कमिटी इंटरचे अध्यक्ष चेतन अग्रवाल, बापू खरात, सचिन धिवार, नवीन सिंह, अरुण धारवे, योगेश राऊत, अखिल ठक्कर, अजय मोरे, गणेश दरडीगे, तुषार कांबळे, राजेंद्र राठोड, मनोज नायर, अमर राठोड, आदि यावेळी उपस्थित होते