
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदच्चंद्र पवार पक्षाच्यावतीने पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले,
यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते ठकाजी खंडू गायकवाड, पुणे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानचे कर्मचारी शिवाजी मोरे, पुणे कॅन्टोन्मेंट सरचिटणीस शंकर बिराजदार, महेंद्र कांबळे, शुभम माने, हर्षद शेख, गौतम पाडळे, आदि यावेळी उपस्थित होते,







