Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

आद्यपुरुष वाल्मिकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 8, 2025
in धार्मिक, सामाजिक
0

प्रतिनिधी मिलिंद वाणी
चोपडा:-रामायण रचीते महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त चोपड्यात आद्यपुरुष वाल्मिकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीस माल्यार्पण करून त्यांच्या कार्यास उजाळा देण्यात आला.आद्यपुरुष महर्षी वाल्मिकी बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मगन बाविस्कर ,उपाध्यक्ष भरत बाविस्कर,सचिव भाईदास कोळी,यांच्या वतीने हॉटेल गारवा याठिकाणी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे अध्यक्ष मगन बाविस्कर यांनी सांगितले की आम्ही सर्व धर्मियांसाठी विविध समाजाभिमुख कार्य,सामाजिक धार्मिक उपक्रम व सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन लवकरच करण्याचा आमचा मानस आहे अस मत व्यक्त केले.
यावेळी भाजपचे जेष्ठ नेते आत्माराम म्हाळके,एमआयडीसीचे चेअरमन महेंद्र(पप्पू)सोनार,माजी नगरसेवक कैलास सोनवणे,मालुताई विजय बाविस्कर,भाजपचे नेते चंद्रशेखर पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील,शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील,धनंजय पाटील,रावसाहेब पाटील, दीपक बाविस्कर, माजी सभापती नारायण पाटील,प्रदीप पाटील,भरत पाटील,एकनाथ पाटील,भाजपचे महामंत्री राकेश पाटील,रविंद्र मराठे,ऍड एस डी सोनवणे,तुषार पाठक,विजय लोहार, पत्रकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजीक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते.

Previous Post

घातक कफ सिरपवर वर तातडीने बंदी आणा मुलांच्या जीवाशी खेळ थांबवा प्रशांत कांबळे मागणी

Next Post

अडावद येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या दैनिक हॅलो बातमीदार परिवारातर्फे सत्कार गणेश व दुर्गा उत्सव काळात शांततेचे उत्कृष्ट नियोजन पोलीस प्रशासनाच्या कार्याची प्रशंसा

Next Post

अडावद येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या दैनिक हॅलो बातमीदार परिवारातर्फे सत्कार गणेश व दुर्गा उत्सव काळात शांततेचे उत्कृष्ट नियोजन पोलीस प्रशासनाच्या कार्याची प्रशंसा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..