
उपसंपादक मन्सूर तडवी
मोहरद तालुका चोपडा येथे काल दिनांक २९/९/२५ रोजी शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली अध्यक्षपदी कबीर एस तडवी तर उपाध्यक्षपदी नबाब नसीर तडवी तसेच महिला सदस्य म्हणून ग्रा. सदस्या हफशानबाई यासीन तडवी. सचिव कविता पंढरीनाथ गुजर तसेच शिक्षण प्रेमी म्हणून सत्तार गुलशेर तडवी यांची नेमणूक करण्यात आली यावेळी समिती स्थापन अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका कविता गुजर तसेच अरविंद साळुंखे उपशिक्षक यांनी काम पाहिले. व अध्यक्ष कबीर एस तडवी तसेच नबाब नसीर तडवी यांचा प्रथम लोकनियुक्त सरपंच अंजुम तडवी तसेच हाजी रमजान तडवी माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष फरीद तडवी यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी गावातील युसूफ तडवी मन्सूर तडवी (उपसंपादक) ग्रामसेवक चव्हाण तसेच शरीफ तडवी अय्युब तडवी फरीद तडवी अजीम तडवी मुबारक तडवी इरफान तडवी सर्व पालक वर्ग तसेच शिक्षणप्रेमी गावातील हजर होते







