
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
संविधान आर्मीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 ऑगस्ट रोजी दादर येथील रेल रोको आंदोलन करण्यात आले दादर चैत्यभूमीस चे नाव दादर रेल्वे स्टेशनला मिळावे शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच अध्यक्ष गायकवाड यांच्यावर झालेले मारहाणीचे निषेध अशा विविध प्रश्नासाठी ऑल इंडिया संविधान आर्मीच्या तर्फे मुंबई दादर येथे राज्य आक्रोश रेल आंदोलन करण्यात आले यावेळेस डॉ,रामदास भाऊ ताटे यांचे उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आले. रामदास भाऊ ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली दादर रेल्वे स्टेशन वरती रेल रोको करण्यात आले तसेच त्यानंतर पोलीस बंदोबस्त जीआरपीएफ सीआरपीएफ रेल्वे पोलीस सिटी पोलीस मुंबई पोलीस हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित होऊन आंदोलन करताना आंदोलन सर्वांना दादर स्टेशनच्या मोकळ्या जागेमध्ये घोषणाबाजी व भाषण करण्यासाठी व घोषणा देण्यासाठी बाहेर दादर स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्याचे विनंती केली म्हणून त्या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या तसेच विविध मागण्या या ठिकाणी फलक लावून प्रत्येकाच्या आंदोलनकर्त्याच्या हातामध्ये देण्यात आले यावेळी पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष ओहोळ ताई तसेच पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष यल्लाप्पा सलून घे या युवा नेते रोहित उर्फ राजू ताटेतसेच इंजिनियर प्रोफेसर करण ताटे सार्थ ताटे स्वरा कांबळे,रामावतार,चौधरीअसे अनेक पदाधिकारी संविधान आर्मीचे यावेळी उपस्थित होतेआंदोलनामध्ये जोरदार पाऊस सुरू असतानाही राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाई सोनवणे तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉरामदास भाऊ ताटे युवा हे सर्व भर पावसामध्ये भिजत आंदोलनाची घोषणाबाजी देत होते यावेळी हेमंत करकरे जिंदाबाद असे घोषणा देण्यात आल्या मोदी सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देण्यात आल्या विविध प्रश्नासाठी हे आंदोलन घेण्यात आले मोठ्या संख्येने महिला व पुरुष संविधान आर्मीचे सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते. यावेळी डी आर एम मुंबई रेल्वे स्टेशनचे प्रमुख व पोलिस अधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारले व रेल्वेमंत्री यांच्यापर्यंत शासनापर्यंत दादर चैत्यभूमी साठी नामांतरासाठी मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले आहे यावेळी लवकरात लवकर नामांतराचे व विविध मागण्या मान्य न झाल्यास पंधरा दिवसांमध्ये पुन्हा अल्टिमेट रेल रोख आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येईल असेही यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांनी यावेळी सांगितले, आभार प्रदर्शन महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष डॉ रामदास ताटेयांनी केले
सर्व संविधान आर्मीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एका हातात तिरंगा व एका हजार संविधान घेऊन रॅलीमध्ये वरील रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले यामध्ये मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त रेल्वे कडन करण्यात आला होता
सर्व आंदोलन शांत रीतीने पार पडले
परंतु संपूर्ण दादर रेल्वे स्टेशन घोषणांनी दमदुमून गेले होते
आंदोलन झाल्याच्या नंतर सर्व आंदोलन आपापल्या मार्गे व्यवस्थित मार्गस्थ झाले,
.







